ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आरोस येथे काजु बागायतीला भीषण आग
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आरोस येथे काजु बागायतीला भीषण आग

प्रकाशन: 10 Mar 2023 09:21 PM
वाचन संख्या 51

बांदा /राकेश परब : सध्या कोकणातील काजू हंगाम सुरू असताना आरोस कळगुंटकर वाडी येथे काजू बागायतीला भीषण आग लागली.एकूण वीस हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र आगीत जळून खाक झाले. सदर शेतकऱ्यांचे नूकसानी कोटीच्या घरात झाली आहे. ऐन काजू हंगामात काजू बागेला आग लागण्याचे प्रकार वाढत आहे.आरोस कळगुंटकर वाडी येथे ऐन काजू हंगामात काजू बागेला भरदुपारी आग लागली. आग भरदुपारची लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागल्याचे वुत्त कळताच आग विझवण्यासाठी ग्रामस्थानी धाव घेतली. आग विझवण्याचे ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. वीस हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी पडल्याने नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात पोचला.

आगीमध्ये गुंडू कळगुंटकर, शेखर कळगुंकर, सिताबाई कासले या शेतक-यांची मोठी नुकसानी झाली. घटनास्थळाचा तलाठी, व कुषी सहाय्यक श्वेता बेळगुंदकर पंचनामा केला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स