ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पळसंब  येथे नळयोजनेच्या कामाचा शुभारंभ!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पळसंब येथे नळयोजनेच्या कामाचा शुभारंभ!

प्रकाशन: 09 Mar 2023 10:31 PM
वाचन संख्या 51

जलजीवन मिशन योजने मधून सरपंच महेश वरक यांनी केला शुभारंभ

ब्यूरो चिफ/ विवेक परब: जलजीवन मिशन कार्यक्रम योजने अंतर्गत ग्रामपंचायत पळसंब कार्यक्षेत्रात पळसंब वायंगणकरवाडी येथे नळयोजनेच्या कामाचा शुभारंभ पळसंब गावचे सरपंच श्री.महेश बापू वरक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. यावेळी उपसरपंच श्री.अविराज परब, ग्रामपंचायत सदस्य श्री.संतोष परब,सौ.राधिका कृष्णा तर्फे,सौ.रसिका साटम, माजी उपसरपंच श्री.सुहास सावंत,माजी सदस्य श्री.अरुण माने,ग्रामस्थ श्री.पिंट्या सावंत,श्री.विजय सावंत,श्रीधर सावंत,श्रीम.सूचिता सावंत,श्री.अशोक सावंत,प्रसाद सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स