ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
कट्टा येथे स्वर आले जुळूनी !
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कट्टा येथे स्वर आले जुळूनी !

प्रकाशन: 10 Mar 2023 03:40 PM
वाचन संख्या 55

बॅ नाथ पै सेवांगण येथेगायनाचा कार्यक्रम

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे वामनराव काराणे स्मृति संगीत विद्यालय कट्टा या क्लासच्या विद्यार्थिनीनी गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम सादर केला. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला पल्लवी सावंत हिनेब्रम्हा विष्णू हे भक्तीगीत,स्वरा पेंडूरकर हिने अवचिता परिमल,सुजाता पावसकर हिने सेवा धर्मी पुण्य आहे,अनुष्का लाड हिने ऋतू हिरवा,वैष्णवी लाड यानी ऐरणीच्या देवा,अपेक्षा पेंडूरकर यानी झिनी झिनी,पूर्वा मोरजकर हिने नाविका रे,गीता नाईक यानी माझ्या मनी प्रिया इत्यादी गाणी सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी रवीना पांजरी हिने तुकाराम बीजाचे औचित्य साधून’पद्मनाभा नारायणा’ हे गीत आणि मधुर पेंडूरकरने ‘दत्त दर्शनाला जायाचे’हे गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. गीतगायनाचे सूत्रसंचालन वैष्णवी लाड यानी केलेआरती कांबळी यांनी आभार मानले.हार्मोनियम साथ महेश तळगावकर,तबला अर्जून पेंडूरकर व भगवान काळसेकरतसेच अरविंद वराडकर यानी सहकार्य केले.या कार्यक्रमास किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, हरेश चव्हाण, मधुरा माडये,सौ झाटये, प्रियांका भोगटे, आरती कांबळी व महिला उपस्थित होत्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स