ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने १० मार्चला  छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने १० मार्चला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन

प्रकाशन: 09 Mar 2023 05:02 PM
वाचन संख्या 40

संतोष साळसकर | सहसंपादक : येत्या १० मार्चला आपल्या देवगड शिवसेना कार्यालयामध्ये सकाळी ११ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करायची आहे. तरी देवगड तालुक्यातील सर्व उप तालुका प्रमुख, विभागप्रमुख, उप विभागप्रमुख, महिला विभाग संघटीका, युवा विभाग अधिकारी, शाखाप्रमुख, महिला आणि युवा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तमाम शिवसैनिक तसेच सर्व नगरसेवक यांनी शुक्रवार, दिनांक १० मार्च, २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता शिवसेना कार्यालय देवगड येथे अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत उर्फ काका राऊत, तालुकाप्रमुख, देवगडमिलिंद साटम, जयेश नरमहिला तालुका संघटीका, हर्षा ठाकूर, सायली घाडीगांवकर युवा सेना उप जिल्हा अधिकारीनिनाद देशपांडे युवा तालुका अधिकारीगणेश गांवकर,फरीदभाई काझी नगराध्यक्षा साक्षी प्रभु , उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स