ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
किल्ले रामगडावर १० मार्चला शिवजयंती उत्सव.....!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

किल्ले रामगडावर १० मार्चला शिवजयंती उत्सव.....!

प्रकाशन: 09 Mar 2023 04:59 PM
वाचन संख्या 34

दुर्गवीर प्रतिष्ठान-महाराष्ट्र आणि समस्त शिवप्रेमी आयोजित

ब्यूरो चिफ-विवेक परब- मालवण तालुक्याती किल्ले रामगडावर दुर्गवीर प्रतिष्ठाच्यावतीने शुक्रवार १० मार्चला तिथी प्रमाणे शिवजंयती उत्सव साजरा होत आहे. दुर्गविर प्रतिष्ठान कडून सातत्यपूर्ण संवर्धन मोहिमा आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून किल्ले रामगड झाडीझुडपातून मोकळा श्वास घेत आहे. गड दिसू लागल्याने गडावर भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. गडप्रेमींना गड समजावा यासाठी वास्तूफलक आणि हिंदवी स्वराज्याच प्रतीक असलेला भगवा या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने गडावर लावून रामगडच्या सौंदर्यात अजून भर पडणार आहे.. या सोहळ्यास सर्व शिवप्रेमींनी, शिव भक्त यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स