ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रंगपंचमी दिवशी होणा-या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ह्युमनराईटस् चे मालवण पो. निरीक्षकांना निवेदन
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रंगपंचमी दिवशी होणा-या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ह्युमनराईटस् चे मालवण पो. निरीक्षकांना निवेदन

प्रकाशन: 06 Mar 2023 06:01 PM
वाचन संख्या 29

ब्यूरो चिफ-विवेक परब: होळी सण सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण आहे. परंतु रंगपंचमी या सणादिवशी अनेक ठिकाणी गैरप्रकार घडत असतात. या मध्ये वाटेत येणा-या जाणा-यांना, पर्यटकांना नाहक त्रास देणे, पैशाची मागणी करणे पैसे न दिल्यास गाडीवर रंग मारणे. साबण लावून सुध्दा न जाणारे असे हे रंग असतात. सणाचा आनंद लुटावा परंतु तो दुस-याला त्रास होईल अश्यारितीने नाही. तसेच सध्या दहावी बारावीच्या परिक्षा सुरू आहेत त्यामुळे वाद्याचा (डि.जे.. वगैरेचा) आवाज कमी ठेवूनच आपला सण साजरा व्हावा या हेतूने हयुमन राईट्स फॉर प्रोटेक्शनचे तालुकाध्यक्ष सुधिर धुरी यांच्या नेतृत्वा खाली आज मालवण पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका सचिव राजेश कुमार लब्दे, निरीक्षक संदेश पाठक, जिल्हा सचिव अर्जुन परब, उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर, संग्राम सिंह पवार, पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स