चिंदर येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या चिंदर बाजार कामांचा शुभारंभ
दत्ताराम घाडीगांवकर यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन
ब्यूरो चिफ/विवेक परब- चिंदर गावात जलजीवन मिशन नळपाणी योजना अंतर्गत 69 लाख निधी मंजूर झालेल्या चिंदर बाजार कामाचा शुभारंभ आज श्री. दत्ताराम घाडीगांवकर यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करून करण्यात आले.
यावेळी सरपंच-सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य- दुर्वा पडवळ, महेंद्र मांजरेकर-निलेश रेवडेकर, ग्राम विस्तार अधिकारी मंगेश साळसकर, शिवाजी खोत, दिपक कानविंदे, नाना घाडी, रमेश घाडी, विश्राम माळगांवकर, रणजित दत्तदास, सिध्देश नाटेकर, पाताडे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)