ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गोठोस येथील बांधकाम कामगार नोंदणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद:५३ बांधकाम कामगारांनी केली नोंदणी
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गोठोस येथील बांधकाम कामगार नोंदणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद:५३ बांधकाम कामगारांनी केली नोंदणी

प्रकाशन: 05 Mar 2023 03:52 PM
वाचन संख्या 71

सामाजिक सेवाभावी ग्रुप गोठोस चा पुढाकार

बांदा : *राकेश परब: सामाजिक सेवाभावी ग्रुप गोठोस च्या वतीने आज बांधकाम कामगार नोंदणी शिबिरचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराला गावातील कामगारांनी ५३ जणांनी नोंदणी केली.शिबिराला कामगारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्राजक्त चव्हाण,गोठोस गावचे सरपंच सुरज कदम, ग्रामसेवक गुरूनाथ गावडे,सामाजिक कार्यकर्ते दिपक खरात, पत्रकार आनंद कांडरकर, नामदेव जानकर सामाजिक सेवाभावी ग्रुप सदस्य भाई घाडी,अमित देसाई, मिलिंद धुरी नंदकिशोर साळवी, विलास नाईक गजानन लाड आदी उपस्थित होते. पुढे चव्हाण बोलले बांधकाम कामगार नोंदणी योजने संदर्भात माहित कामगारांना कुठल्या प्रकारच्या योजनेचा फायदा विषय माहीती आरोग्य विषयी कॅम्प, इन्शुरन्स क्लेम,मुलांना शिष्यवृत्ती,अशा या नोंदणी कामगार योजनेतून मिळत असतात.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स