ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
परब मराठा समाज मुंबईचा १९ मार्च रोजी दादर येथे स्नेहसोहळा!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

परब मराठा समाज मुंबईचा १९ मार्च रोजी दादर येथे स्नेहसोहळा!

प्रकाशन: 05 Mar 2023 01:38 PM
वाचन संख्या 71

मसुरे |प्रतिनिधी: परब मराठा समाज, मुंबई यांच्या वतीने हीरक महोत्सवी वर्ष शुभारंभ निमित्त जागतिक महिला दिन आणि परब – ज्ञातीबांधवांचा कौटुंबिक सोहळा १९ मार्च २०२३ सकाळी १० वाजता श्री. शिवाजी नाट्य मंदीर, दादर मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. जागतिक महिला दिन सोहळा निमित्त द. आर्ट स्टुडिओ डोंबिवली निर्मित मराठ मोळ्या महिलांचा बहारदार कार्यक्रम, परब ज्ञातीबांधवांचा कौटुंबिक सोहळा परब मराठा समाजाचे अध्यक्ष व माजी मंत्री अॅड. अनिल परब व समाजाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. उपस्थीतीचे आवाहन उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण द. परब, कार्याध्यक्ष जगदीश ज. परब, खजिनदार शरद परब, सरचिटणीस जी. एस. परब, चिटणीस शैलेंद्र लवू परब, महिला संघटक श्रीमती प्रतिक्षा प्र. परब, सिंधुदुर्ग जिल्हा संघटक विनायक परब यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स