ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
बागायत येथील निबंध स्पर्धेत सिद्धी पोळेकर आणि निवेदिता जाधव प्रथमरंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बागायत येथील निबंध स्पर्धेत सिद्धी पोळेकर आणि निवेदिता जाधव प्रथमरंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रकाशन: 04 Mar 2023 05:36 PM
वाचन संख्या 29

मसुरे |प्राजक्ता पेडणेकर : माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय, माळगाव यांच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रामस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पाचवी ते सातवी या गटातून सिद्धी नारायण पोयरेकर (वेरली) तर आठवी ते दहा या गटातून निवेदिता संजय जाधव (न्यू इंग्लिश स्कूल माळगाव) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत दोन्ही गटात एकूण ५६ स्पर्धक सहभागी झाले होते. इयत्ता पाचवी ते सातवी मध्ये हर्षिता संतोष पालव (द्वितीय), रिया सुनील भोगले (तृतीय), सानिका अमित ठाकूर व रिद्धी रविंद्र चव्हाण (उत्तेजनार्थ) तर आठवी ते दहावी या गटातून पारस राजन परब (द्वितीय), दत्तप्रसाद विनोद साळकर (तृतीय), निशा निळकंठ हडकर व अभिषेक नारायण चव्हाण (उत्तेजनार्थ) यांनी क्रमांक पटकावले.

विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी अध्यक्ष श्री अरुण भोगले, सचिव गुरुनाथ ताम्हणकर, संचालक अरुण वझे, श्याम चव्हाण, सागर मिसाळ, सिद्धी जाधव, ग्रंथपाल तन्वी राणे, स्नेहा नाईक, मनाली परब पालक, वाचक व विद्यार्थी उपस्थित होते.

याच ठिकाणी १ली ते ४थीच्या विद्यार्थ्यांची रंगभरण स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. यात ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचा निकाल पुढीलप्रमाणे – *इयत्ता १ली/ २री -* प्रथम – ओवी राजेश चव्हाणद्वितीय – तनुष गणेश पालवतृतीय – सुमेध संदेश कासलेउत्तेजनार्थ – पियुशा राजेशकुमार लब्दे, पूजा रघुनाथ पोयरेकर *इयत्ता – ३री/ ४थी -* प्रथम – डॅलिशा डॅनी लोबोद्वितीय – पियुष प्रवीण कासलेतृतीय – वैष्णवी नारायण कदमउत्तेजनार्थ – दूर्वा उदय पालव, सोहम संतोष कासले. सहभागी व विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिक व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स