ताज्या बातम्या
कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...!
श्री देव राष्ट्रोळी मंदिर इन्सुली कुडवटेंम्ब येथे शनिवारी ४  मार्च रोजी सत्यनारायण महापूजा
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

श्री देव राष्ट्रोळी मंदिर इन्सुली कुडवटेंम्ब येथे शनिवारी ४ मार्च रोजी सत्यनारायण महापूजा

प्रकाशन: 03 Mar 2023 09:10 PM
वाचन संख्या 28

बांदा /राकेश परब: श्री देव राष्ट्रोळी मंदिर इन्सुली कुडवटेंम्ब येथे शनिवारी ४ मार्च रोजी सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. यानिमित्ताने सायंकाळी ४ वाजता भजनाचा कार्यक्रम व रात्री ठीक ९ वाजता श्री वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली यांचा स्त्री वेषधारी गणेश हा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रोळी मित्रमंडळ इन्सुली कुडवटेंम्ब व ग्रामस्थांनी केले आहे

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स