ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
बांदा केंद्रशाळेत १५ व्या वित्त आयोग निधीतून मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधकाम कामाचा शुभारंभ
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा केंद्रशाळेत १५ व्या वित्त आयोग निधीतून मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधकाम कामाचा शुभारंभ

प्रकाशन: 03 Mar 2023 09:07 PM
वाचन संख्या 47

बांदा /राकेश परब: बांदा केंद्रशाळेत १५ व्या वित्त आयोग निधीतून मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधकाम कामाचा शुभारंभ आज 3 मार्च http://localhost/news/public/uploads/2023 रोजी सुधीर शिरसाट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या कामासाठी १ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. बांदा केंद्रशाळेची पटसंख्या ही जिल्ह्यात सर्वाधिक असून त्यात विद्यार्थिनींची संख्या ही अधिक आहे. यासाठी शाळेत मुलींसाठी स्वतंत्र शौचालय होण्याची मागणी पालक व ग्रामस्थतून होत होती. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, साईप्रसाद काणेकर, तनुजा वराडकर, देवल येडवे, शिक्षिका सरोज नाईक, वंदना शितोळे, शिक्षक जे डी पाटील, ठेकेदार तुषार परब आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स