ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
मुंबई येथे ३ मार्चला गड - दुर्ग रक्षण महामोर्चा
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुंबई येथे ३ मार्चला गड - दुर्ग रक्षण महामोर्चा

प्रकाशन: 02 Mar 2023 03:44 PM
वाचन संख्या 38


संतोष साळसकर | सहसंपादक: एक दिवस आपल्या किल्ल्यांसाठी व छत्रपती शिवाजी महाराजांंसाठी गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण आणि अतिक्रमणे रोखणे या मागण्यांसह ‘गड-दुर्ग महामंडळा’ची स्थापना करा या मागणीसाठी *मुंबईत 3 मार्चला ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’!

गड – दुर्ग महामोर्चात ज्या विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या सदस्य, पदाधिकारी, विजयदुर्ग पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिवप्रेमी, ईतिहासकारांना सहभागी व्हायचे असेल, त्यांनी आपली नावे गुरुवार-दिनांक- 2/3/public/uploads/2023 पर्यंत खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करुन, नाव नोंदणी करायची आहे, नाव नोंदणी झालेल्यांना महामोर्चात सहभागी होता येणार आहे, मुंबईस्थित विजयदुर्ग पंचक्रोशी वासियांनी महामोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या महामोर्चात सहभागी होण्यासाठी श्री नरेंद्र उपरकर -9867720350, श्री शैलेश खडपे 7977874658, ७०२०३८३२६४ यांच्याही संपर्क करावे.
छत्रपती शिवरायांनी आरमार उभारण्यासाठी निर्माण केलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर काही भागात जाण्यास हिंदूंनाच बंदी.
गड-दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे, या मागणीसाठी गड-दुर्ग रक्षण महामोर्चाचे शुक्रवार दि. ३ मार्च २०२३ दुपारी १२ वाजता करण्यात आलें आहे. या महामोर्चा ची सुरवात मेट्रो आयनॉक्स सिनेमा, मुंबई येथून होणार असून सांगता आझाद मैदान, मुंबईज येथे होणार आहे.
.या महामोर्चा चे आयोजन महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ(रजि.)यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स