ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
मडूरेतील आगीत जीवन प्राधिकरणची पाईपलाईन खाक
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मडूरेतील आगीत जीवन प्राधिकरणची पाईपलाईन खाक

प्रकाशन: 02 Mar 2023 03:22 PM
वाचन संख्या 45


बांदा : राकेश परब: मडुरा डिगवाडी येथील जुन्या नाबर स्कूल समोरील भागात आज दुपारी अचानक आग लागली. यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनसाठी टाकलेले पाईप जळून खाक झाले. सावंतवाडी नगरपरिषदेचा अग्निशमन बंब उशिराने दाखल झाला. मात्र, तोपर्यंत आग आटोक्यात आली होती.
      आग विझविण्यासाठी माजी उपसरपंच विजय वालावलकर, पोलीस पाटील नितीन नाईक, ऋषी खर्डे यांनी प्रयत्न केला. मात्र दुपारची वेळ व वारा असल्याने आग विझविणे अशक्य झाले. या दुर्घटनेत जीवन प्राधिकरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स