ताज्या बातम्या
एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड. यजमान महाराष्ट्राचे दोनही संघ, कर्नाटकच्या मुली आणि तामिळनाडूच्या मुलांना चौथ्या दिवसाचे मानांकन..! कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
पद्मश्री परशुराम गंगावणे ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालयाला रचना संसद काँलेज मुंबईची भेट...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पद्मश्री परशुराम गंगावणे ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालयाला रचना संसद काँलेज मुंबईची भेट...!

प्रकाशन: 01 Mar 2023 11:59 PM
वाचन संख्या 41

एक दिवशीय चित्रकथी व चितरशैली कार्यशाळा कळसूत्री बाहूल्यांचा घेतला आनंद

मुंबई/ प्रतिनिधी: मुंबई येथील रचना संसद काँलेज मधील विद्यार्थी व शिक्षक वर्ग ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालय व आर्ट गँलरी मध्ये शैक्षणिक सहली निमित्त आले होते. Contour Travelsच्या मदतीने हे विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कला व सांस्कृतिक वारसा शिक्षण घेण्यासाठी आले होते.

ठाकर समाजची लोककला आणि त्यांचा इतिहास हा खूप प्राचीन आहे आणि त्यांचे जतन संवर्धन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले याबद्दल काँलेजच्यावतीने त्यांचे आभार मानले तसेच सर्व विद्यार्थी प्राचीन लोककला प्रशिक्षण घेतले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स