ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
महान शाळा येथील आठवडा बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

महान शाळा येथील आठवडा बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

प्रकाशन: 28 Feb 2023 09:47 PM
वाचन संख्या 63

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर जि. प.शाळा महान कांदळगाव येथे आठवडा बाजार आयोजित करण्यात आला होता. विध्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञाना बरोबरच व्यवहार ज्ञानाची माहिती होणे या हेतूने सदर उपक्रम राबविण्यात आला. बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने विविध वस्तू विकण्यासाठी आणल्या होत्या . या बाजाराचे उदघाटन महान गावाचे सरपंच अक्षय तावडे यांनी केले . यावेळी उपसरपंच अजित राणे, अंजली हळवे, प्रसाद जाधव, वैष्णवी पेडणेकर सुषमा प्रभुखानोलकर आदी पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते . या सर्वांनी खरेदीचा आनंद लुटला व सदर उपक्रमाचे आणि विद्यार्थी- शिक्षक यांचे कौतुक केले .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स