ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत पळसंब नं १ प्रथम....!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

प्रश्नमंजुषा स्पर्धेत पळसंब नं १ प्रथम....!

प्रकाशन: 28 Feb 2023 09:36 PM
वाचन संख्या 120

ब्यूरो चिफ – विवेक परब : मालवण तालुक्यातील आडवली येथील आर. ए. यादव आडवली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पधेत श्रावण, आडवली, पळसंब पंचक्रोशीतील शाळांनी सहभाग घेतला होता. त्यास्पर्धेत पळसंब नं .१ शाळेने प्रथम क्रमांक प्राप्त केला. कु. मंथन मुणगेकर व कु. सुरज पळसंबकर या दोन्ही विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री विनोद कदम, हायस्कुलचे मुख्याध्यापक – श्री. तुषार सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते श्री अरुण लाड, उपशिक्षिका सौ असरोंडकर सौ, पवार मॅडम या सर्वांचे पळसंब ग्रामस्थाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स