ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
गोठोस येथील गजानन लाड यांचा श्री.श्री.१०८ महंत मठाधिश प.पू सद्गुरु गावडे काका महाराज यांच्या हस्ते सत्कार औचित्य इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग पत्रकार पुरस्कार २०२३ सोहळा
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

गोठोस येथील गजानन लाड यांचा श्री.श्री.१०८ महंत मठाधिश प.पू सद्गुरु गावडे काका महाराज यांच्या हस्ते सत्कार औचित्य इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग पत्रकार पुरस्कार २०२३ सोहळा

प्रकाशन: 24 Feb 2023 02:44 PM
वाचन संख्या 56

बांदा : राकेश परब समाजात समाज उपयोगी काम करण्याची आवड वेळ प्रसंगी कुठलाही प्रसंग असो मागेपुढे न विचार करता धावत येऊन प्रसंगाला मदत करणारे व्यक्तिमत्त्व गोठोस गावातील गजानन लाड यांचा बांदा येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग पत्रकार पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने श्री.श्री.१०८ महंत मठाधिश प.पू.सद्गुरू गावडे काका महाराज यांच्या हस्ते सत्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी युवा उद्योजक श्री विशाल परब,सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी अर्चनाताई घारे- परब,बांदा सरपंच श्रीम.प्रियांका नाईक, सेवानिवृत्त कॅप्टन शंकर भाईप,वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई डॉक्टर विश्वासराव आरोटे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संपर्कप्रमुख बाजीराव फराकटे, आंतरराष्ट्रीय मानवाअधिकार वेल्फेअर असोसिएशन सरचिटणीस राकेश केसरकर सौ.अपर्णा कोठावळे
आदी उपस्थित होते.

गोठोस येथील गजानन लाड यांचा श्री.श्री.१०८ महंत मठाधिश प.पू सद्गुरु गावडे काका महाराज यांच्या हस्ते सत्कार औचित्य इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग पत्रकार पुरस्कार २०२३ सोहळा

बांदा/ राकेश परब : समाजात समाज उपयोगी काम करण्याची आवड वेळ प्रसंगी कुठलाही प्रसंग असो मागेपुढे न विचार करता धावत येऊन प्रसंगाला मदत करणारे व्यक्तिमत्त्व गोठोस गावातील गजानन लाड यांचा बांदा येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग पत्रकार पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने श्री.श्री.१०८ महंत मठाधिश प.पू.सद्गुरू गावडे काका महाराज यांच्या हस्ते सत्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी युवा उद्योजक श्री विशाल परब,सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी अर्चनाताई घारे- परब,बांदा सरपंच श्रीम.प्रियांका नाईक, सेवानिवृत्त कॅप्टन शंकर भाईप,वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई डॉक्टर विश्वासराव आरोटे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संपर्कप्रमुख बाजीराव फराकटे, आंतरराष्ट्रीय मानवाअधिकार वेल्फेअर असोसिएशन सरचिटणीस राकेश केसरकर सौ.अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स