महान ग्रामपंचायत येथे शिवजयंती उत्साहात संपन्न!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महान ग्रामपंचायत येथे शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सरपंच अक्षय तावडे यांनी शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रसाद जाधव, अवधूत जाधव, मंदार शिंदे, आदित्य घाडी, ओंकार शिंदे, प्रियांका गावडे, सोनू शिंदे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
मागील बातमी
बांदा शहरात शिवप्रेमी च्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न.
पुढील बातमी
चिंदर सेवा संघ आयोजित भगवंतगड किल्ला येथे शिवजयंती उत्साहात संपन्न
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
प्रतिनिधी
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आचरा येथे उत्स्फूर्त स्वागत व सत्कार.
28 Nov 2024
275