ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तोरसोळे येथे शिवजयंती उत्सव सोहळा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तोरसोळे येथे शिवजयंती उत्सव सोहळा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

प्रकाशन: 18 Feb 2023 08:11 PM
वाचन संख्या 66

शिवस्नेही सामाजिक संस्था आयोजित.

संतोष साळसकर | सहसंपादक : देवगड तालुक्यातील तोरसोळे येथील शिवस्नेही या सामाजिक संस्था आयोजित १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त सकाळी ८.३० वाजता छञपती शिवरायांच्या मूर्तीचे पुजन,सकाळी ९ वाजता श्री गणेश पुजन,सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापुजा,सकाळी १०.३० वाजता भव्य मिरवणूक, दुपारी १२.३० वाजता महाआरती,दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी २.३० वाजता हळदीकुंकू समारंभ, दुुपारी ३.३० वाजता महिलांसाठी खेळ पैठणीचा ,सांयकाळी ४.३० वाजता मुलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा, सांयकाळी ५ ते ८ वाजता स्थानिक भजने,राञी ८.३० वाजता गुणवंत विद्यार्थी सत्कार, राञी ९.३० वाजता ऐतिहासिक चिञपट सरसेनापती हंबीरराव आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.तरी वरील सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे शिवस्नेही सामाजिक संस्धा तोरसोळे यांनी कळविले आहे

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स