ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तबला पखवाज वादन परीक्षेत आदर्श संगीत विद्यालय कट्टा यांचा १००% निकाल....!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तबला पखवाज वादन परीक्षेत आदर्श संगीत विद्यालय कट्टा यांचा १००% निकाल....!

प्रकाशन: 17 Feb 2023 06:33 PM
वाचन संख्या 53

ब्यूरो चिफ/विवेक परब- २४ डिसेंबर २०२२ रोजी अखिल भारतीय गंधर्व विद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या तबला पखवाज परीक्षेत आदर्श संगीत विद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या रोहन काराणे (पखवाज प्रारंभिक) प्रथम श्रेणी, सिताराम काराणे (पखवाज प्रवेशिका प्रथम) प्रथम श्रेणी, चैतन्य बिलये (पखवाज प्रवेशिका पूर्ण) प्रथम श्रेणी, पराग महाभोज (तबला प्रवेशिका पूर्ण) प्रथम श्रेणी, मिहीर पवार (पखवाज मध्यमा पूर्ण) प्रथम श्रेणी यश संपादन केले आहे.अखिल भारतीय गंधर्व विद्यालयामार्फत डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या तबला पखवाज वादन परीक्षेत मिळवलेल्या १००% यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक सत्यवान कदम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून सर्व स्थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स