ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गोळवण येथे शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य.

गोळवण येथे शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य.

प्रकाशन: 09 Feb 2023 03:32 PM
वाचन संख्या 74

मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय ‘गोळवण-कुमामे-डिकवल’ येथे ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी जि.प. सिंधुदुर्गचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) श्री. तनपुरे, विस्तार अधिकारी श्री. शिंगाडे, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, ग्रामसेवक, गोळवण शाळा नं.१ चे मुख्याध्यापक, विद्यार्थी, प्रा.आ.केंद्रचे डॉ. साळकर, आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ, ग्रा.पं. कर्मचारी उपस्थीत होते.
यावेळी श्री. तनपुरे यांनी शाश्वत विकास ध्येयांच्या नऊ संकल्पना अंतर्गत सुशासनासह पंचायत व पायाभूत सुविधा युक्त पंचायत या थीम बाबत तपासणी व मार्गदर्शन केले.सरपंच सुभाष लाड यांनी सर्वांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 301

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स