विठ्ठलादेवीला चांदिची प्रभावळ आणि मुख प्रदान.
मसुरे | प्रतिनिधी : गोवा राज्यातील पेडणे येथील विठ्ठलादेवी-वारखंड आयोजित विठ्ठलादेवी भंडारा औचित्याने दि. ५ फेब्रुवारी रोजी विठ्ठलादेवीला तेथील रहिवाशी सौ. शलाका श्रीधर मावळंकर यांनी चांदिची प्रभावळ आणि मुख प्रदान केला. शिवाय सौ. वैशाली मनोज नायक-मुंबई यांसकडुन देवीला नथ प्रदान केली.
यावेळी नक्षीकार श्री. संजय धारगळकर, श्री. एकनाथ मावळंकर, सौ. शलाका श्रीधर मावळंकर, श्री. आना परब, श्री. ज्ञानेश्वर परब(श्री शांतादुर्गा माऊली संस्थान अध्यक्ष), श्री. श्रीधर मावळंकर आणि श्री. बाबा परब(श्री शांतादुर्गामाऊली संस्थान सरचिटणीस) उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)