मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथे आज रात्री 'कालचक्र..!'
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे देऊळवाडा येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्त मंदिर येथे आज ६ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वा. सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा, रात्रौ ठीक १० वा. त्रिमुर्ती नाट्य मंडळाचा ‘कालचक्र’ हा सामाजिक नाट्यप्रयोग होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)