ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पेंडुर जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी कमलाकर गावडे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पेंडुर जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी कमलाकर गावडे.

प्रकाशन: 02 Feb 2023 07:25 PM
वाचन संख्या 152

आमदार वैभव नाईक यांनी नियुक्ती जाहीर करत केले अभिनंदन व दिल्या पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातले माजी पंचायत समिती सदस्य आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते कमलाकर गावडे यांची शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पेंडुर जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांची नियुक्ती जाहीर करत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी,उप तालुकाप्रमुख गणेश कुडाळकर,शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना समन्वयक मंदार ओरसकर, सन्मेश परब, पंकज सादये, तपस्वी मयेकर, नरेश हुले, अक्षय रेवंडकर, करण खडपे, उमेश चव्हाण, फारुख़ मुकादम, राजा इब्रामपूरकर अक्षय भोसले,राजू मेस्त्री,सिद्धेश मांजरेकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 299

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स