आता एस.टी. मध्ये दिसणार महिला चालक.
पुणे | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र एस.टी. महामंडळाच्या लालपरीच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक एसटीचे स्टिअरिंग हाती घेणार आहेत. यासाठी पुणे विभागात १५ महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
याबाबत समाज माध्यमातून विविध आणि संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
मागील बातमी
आंध्रप्रदेशच्या नवीन राजधानीची घोषणा..!
पुढील बातमी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उच्च न्यायालयाने बजावली नोटीस..!
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
आवाहन +6 अधिक
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
27 Oct 2026
293