ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनची कणकवली तालुका कार्यकारीणी जाहीर.

ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनची कणकवली तालुका कार्यकारीणी जाहीर.

प्रकाशन: 27 Jan 2023 01:58 PM
वाचन संख्या 105

सौ. संजना सदडेकर अध्यक्ष आणि सदाशिव राणे व भूषण शेटये उपाध्यक्ष.

विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ह्युमन राईट असोसिएशन् फाॅर प्रोटेक्शनची’ कणकवली तालुका कार्यकारिणी आज जाहिर करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष खंडुदेव कटारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, महाराष्ट्र राज्य सचिव राकेश शिंदे, राज्य निरीक्षक घनःश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शना नुसार कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व जिल्हाध्यक्ष मनोज तोरसकर यांनी कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर केली.

सौ. संजना सदडेकर यांची कणकवली तालुकाध्यक्ष म्हणून, सदाशिव राणे व भूषण शेटये उपाध्यक्ष, मनोज वारे यांची सचिव, हनिफ़ पीरख़ान यांची कार्याध्यक्ष, ऋषीकेश कोरडे यांंची संघटक, प्रविण गायकवाड यांची निरीक्षक व साईनाथ गोसावी यांची जनसंपर्क अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स