ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिंदर ग्रामपंचायत मध्ये सरपंच राजश्री कोदे यांच्या हस्ते ध्वजवंदन.

चिंदर ग्रामपंचायत मध्ये सरपंच राजश्री कोदे यांच्या हस्ते ध्वजवंदन.

प्रकाशन: 26 Jan 2023 12:12 PM
वाचन संख्या 177

ब्यूरो चीफ | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. सरपंच सौ. राजश्री कोदे यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत, प्रतिज्ञा सादर करण्यात आली.

यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, ग्रामपंचायत सदस्य रिया घागरे, पोलिस पाटील दिनेश पाताडे, शिक्षक शत्रुघ्न बूटे, निशिगंधा वझे, आरोग्य अधिकारी विवेक घाडगे, संतोष गोसावी,अमृता तोरसोळकर, बेनाडे, विश्राम माळगांवकर, सिध्देश नाटेकर,सुनिल धुमडे, विश्वनाथ चेंदवणकर, सौ. केळसकर, चव्हाण, विद्यार्थी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स