चिंदर कोंडवाडी येथे माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन.
विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर कोंडवाडी येथे २५ जानेवारीला माघी गणेश जयंती उत्सव साजरा होणार आहे त्या निमित्त सकाळी ८ वाजता विधिवत गणेश पूजा, अभिषेक सोहळा, ११ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी १वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. नित्यआरती व रात्री सुस्वर भजने असा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविक भक्तांनी तीर्थ प्रसाद, महाप्रसाद व गणेश दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)