पळसंब ग्रामपंचायत येथे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब ग्रामपंचायत येथे आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच महेश वरक, उपसरपंच अविराज परब , माजी सरपंच व सरपंच सेवा संघाचे मालवण तालुकाध्यक्ष चंद्रकांत गोलतकर, माजी उपसरपंच सुहास सावंत , माजी सदस्य एकनाथ चिंचवलकर ,ग्रामसेवक अमित कांबळी , प्रतिष्ठीत प्रगत शेतकरी मधुकर कदम ,कर्मचारी सौ .पाटकर , शैलेंद्र अणावकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)