ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
वडाचापाट भजनस्पर्धेत हरकुळ बुद्रुकचे 'श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ' ठरले अव्वल.!

वडाचापाट भजनस्पर्धेत हरकुळ बुद्रुकचे 'श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ' ठरले अव्वल.!

प्रकाशन: 22 Jan 2023 10:31 AM
वाचन संख्या 93

स्वयंभू श्री. शांतादुर्गा देवी जत्रोत्सव कालावधीत आयोजित भजन स्पर्धा.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वडाचापाट येथील स्वयंभू श्री शांतादुर्गा देवी जत्रोत्सव कालावधीत आयोजित भजन स्पर्धेत श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकुळ बुद्रुक यांनी प्रथम क्रमांक पटकावला . द्वितीय क्रमांक स्वर साधना संगीत भजन मंडळ वर्दे, तृतीय देवश्री संगीत भजन मंडळ मसुरे, उतेजनार्थ दत्त प्रासादिक भजन मंडळ वर्दे, भिवना देवी प्रासादिक भजन मंडळ नांदोस याना रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. उत्कृष्ट हार्मोनियम अक्षय परुळेकर ( वायरी), पख़वाज प्रथमेश राणे ( वर्दे), झांज़ शंकर सावंत ( हरकुळ बुद्रुक) याना सुद्धा सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण संजय दळवी आणि शेख गुरुजी यांनी केले.

यावेळी अध्यक्ष देवानंद पालव, सचिव मनोज पालव,उपाध्यक्ष निलेश मांजरेकर,जेष्ठ सल्लागार सुधाकर पालव, माजी सभापती राजू देसाई, दया देसाई, उपसरपंच सचिन पाताडे, सदस्य सविता पालव, भालचंद्र पालव ,विनोद बिरमोळे, धनंजय पालव ,अर्जुन (आप्पा) पालव, कृष्णा घनश्याम पालव,निखिल पालव, पालव, राकेश पालव, प्रीतम पाटकर, नरहरी पालव, महेश तावडे, विनायक पालव ,अजय पालव, भदु प्रभाकर पालव, विजय घाडीगांवकर, उत्तम घाडीगांवकर, प्रसाद तावडे, प्रसाद पाटकर, दिलीप पालव, उत्तम पालव,रुपेश पालव,विजय पालव
नारायण पालव, विठोबा पालव, सुरेंद्र पालव, शंकू पालव, ताराचंद पालव, सुनील पालव, मोहन पालव, सुरेंद्र पालव, भुपेश पालव, गौरव पालव, रुपेश पालव, संजय पालव, अनिकेत हडकर, श्री कासले, मालवणकर, फोंडगे, सत्यवान पालव, प्रमोद पाटकर, प्रभाकर पालव, राजू तावडे,प्रदीप पालव, दयानंद पालव, दत्ताराम पालव, विवेक पाटकर, भुपेंद्र पालव, प्रकाश पालव, अनिकेत वारंग, गणेश घाडीगांवकर, संतोष पालव आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स