त्रिंबक बगाडवाडी कोनीगणेश येथे माघी गणेश जयंती उत्सव होणार संपन्न.
विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक बगाडवाडी येथील पुरातन कोनी गणेश येथे २५ जानेवारी रोजी गणेश जयंती उत्सव साजरा होणार आहे. सकाळी विधिवत महापूजा, दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी स्थानिक भजने असा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)