ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
यात्रोत्सव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा ; आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रा नियोजन आढावा बैठकीत जिल्हाधिकार्यांचे निर्देश.

यात्रोत्सव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा ; आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रा नियोजन आढावा बैठकीत जिल्हाधिकार्यांचे निर्देश.

प्रकाशन: 20 Jan 2023 08:30 PM
वाचन संख्या 94

संतोष साळसकर | सहसंपादक : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवी व देवगड येथील स्वयंभू देव कुणकेश्वर वार्षिक यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये. या दोन्ही यात्रा सुरळीत व शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन व देवस्थान समित्यांनी यात्रा नियोजन करून तो जिल्हा प्रशासनास सादर करावा. अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात या दोन्ही जत्रोत्सवाची नियोजनाची संपन्न झाली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अति. जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, कुडाळ प्रांताधिकारी अविनाश सोनोने, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते, विशाल तनपुरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आप्पासाहेब गुजर, विविध पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाल्या, श्री. गुरुवारी या दोन्ही यात्रोत्सवांची मालवण तहसीलदार श्रीधर पाटील, भराडी देवी आंगणेवाडी यात्रोत्सव ४ प्रांताधिकारी यांची समन्वय अधिकारी ठिकाणी उभारण्यात येणारे स्टॉल व नियोजन करावे. बांधकाम विभाग, नियोजन आढावा बैठक झाली. जि. प. देवगड तहसीलदार स्वाती देसाई, फेब्रुवारी व स्वंयभू देव कुणकेश्वर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दुकानांना परवाना देण्यासाठी नियंत्रण भारत दूरसंचार निगम, अन्न व औषध मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवगड यात्रोत्सव १८ फेब्रुवारी रोजी या समन्वय अधिकाऱ्यांनी दक्षता कक्षाची स्थापना करावी. ग्रामपंचायत प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, विद्युत होणार आहे. या यात्रोत्सवासाठी लाखो अग्रवाल, अति. जिल्हाधिकारी शंकर अधिकारी नंदकुमार काळे, गट विकास भाविक येतील. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांतर्गत प्रशिक्षण परिसर स्वच्छता तसेच परिसर सोपविलेल्या जबाबदाऱ्या समन्वयाने प्रशासन व देवस्थान समित्यांनी जयकृष्ण फड, कुडाळ प्रांताधिकारी विभागांचे प्रमुख, आंगणे कुटुंबीय, समन्वयाने योग्य नियोजन करावे. आपत्ती व्यवस्थापन विषयक रंगीत करावे. पोलिस प्रशासनाने वाहतूक व जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी अविशकुमार सोनोने, कणकवली आंगणेवाडी व कुणकेश्वर देवस्थानचे आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी कुडाळ तालमीचे आयोजन करावे. तहसीलदार कायदा, सुव्यवस्थेसंबंधी खबरदारी अधिकाऱ्यांना केल्या.

मालवण व देवगड यांनी यात्रोत्सवांच्या ठिकाणी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियंत्रण कक्षांची उभारणे करावी, योग्य ठिकाणी ठळक दिसणारे फलक लावावेत.

आंगणेवाडी व कुणकेश्वर देवस्थान समितीने व्हीआयपी पासेसबाबत नियोजन करावे, दर्शनासाठी जास्तीत जास्त स्वतंत्र पुरेशी पार्किंग जागा उपलब्ध करावी, देवस्थान समित्यांच्या स्वयंसेसकांना ड्रेसकोड द्यावा, सूचना अशा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यात्रोत्सव

घ्यावी, पोलिस मदत केंद्रांची स्थापना करावी. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोवस्त आणि महत्वाच्या ठिकाणी पोलिस चौक्या उभारण्याची कार्यवाही करावी. आरोग्य विभागाने स्थायी व फिरत्या वैद्यकीय पथकांची नेमणूक करावी. यासोबत पुरेसा औषधसाठा, तज्ज्ञ डॉक्टर व अनुषंगिक कर्मचारी आणि साधनसामुग्रीसह नगरप्रशासन विभागाने अग्निशमन यंत्रणा व मोबाईल टॉयलेट उपलब्ध करावेत, परिवहन विभागाने भाविकांसाठी जादा एस.टी बसेसचे पार पाडव्यात. आदी सूचना

आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार सिंधुदुर्गनगरी : यात्रोत्सव नियोजन आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी. सोबत सीईओ रांगाचे नियोजन करावे, वाहनांसाठी कार्डीयाक ब्युलन्स तैनात ठेवावी. प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल व अन्य.

प्रांताधिकारी तर यात्रोत्सवासाठी कणकवली पथकांची स्थापना, स्वयंसेवकांना विभाग व देवस्थान समितीने मंदिर विभाग व अन्य विभागांवर देण्याचे नियोजन करावे. यात्रोत्सवांपूर्वी निर्जंतुकीरण करण्याचे व्यवस्थापन

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 315

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स