ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जरीमरी घाटीवर रस्त्याचे काम सुरु ; युवासेनेने दिला होता इशारा.

जरीमरी घाटीवर रस्त्याचे काम सुरु ; युवासेनेने दिला होता इशारा.

प्रकाशन: 20 Jan 2023 02:45 PM
वाचन संख्या 248

विविध सामाजीक मंचांवरुनही व्यक्त झालेली नाराजी.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-कसाल या प्रमुख वर्दळीच्या राज्य मार्गावरील जरीमरी घाटी, कुंभारमाठ येथील रस्त्याच्या कामाला सुरवात झाली आहे . दोनच दिवसांपूर्वी युवासेना,कुंभारमाठ तर्फे बांधकाम विभागाला निवेदन देऊन या बाबत रास्तारोकोचा इशाराही देण्यात आला होता. २६ जानेवारीला हा रास्तारोकोचा संकल्प, कुंभारमाठ युवासेनेचे पदाधिकारी राहुल परब आणि सहकार्यांनी स्पष्ट केला होता.

अगखेर गेले अनेक महिने रखडलेले व मध्यंतरी निकृष्टपणे केले गेलेले हे काम सुरु झाल्याने वाहनचालकांना आता दिलासा मिळेल अशी आशा मालवणमधील वाहनधारक व सामाजिक तज्ञांनी व्यक्त केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स