ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
महामार्गावर लक्झरी बस पलटली ; २ जण दगावले तर ६ गंभीर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

महामार्गावर लक्झरी बस पलटली ; २ जण दगावले तर ६ गंभीर.

प्रकाशन: 19 Jan 2023 11:40 AM
वाचन संख्या 207

हळवल फाटा ठरतोय अपघात प्रवण क्षेत्र.

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरालगत असणाऱ्या मुंबई – गोवा महामार्गावरील हळवल फाटा सध्या अपघात प्रवणक्षेत्र ठरू लागला आहे. आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणारी प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी बस पलटी झाली. त्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून सहा गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या लक्झरी बसमधून सुमारे ४० प्रवासी प्रवास करीत होते. पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याने एकच गहजब झाला. मृत प्रवाशांची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत असे सूत्रांकडून समजते आहे.

(फोटो सौजन्य : कणकवली ब्युरो)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स