ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,सिंधुदुर्गच्या २०२३ च्या पुरस्कारांची घोषणा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,सिंधुदुर्गच्या २०२३ च्या पुरस्कारांची घोषणा..!

प्रकाशन: 16 Jan 2023 11:00 AM
वाचन संख्या 128

बांदा | राकेश परब : आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व पत्रकार दिनानिमित्त पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना न्याय देऊन लोकशाही मजबुत करणाऱ्या पत्रकार बांधवांच्या लेखणीचा सन्मान म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग यांच्या वतिने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने पुरस्कार प्राप्त पत्रकारांची नावे नुकतीच जाहिर केली. यामध्ये पुरस्कार प्राप्त पत्रकारांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संजय भाईप सावंतवाडी यांना, जीवनगौरव पुरस्कार कृष्णा सावंत कुडाळ, उत्कृष्ट शहरी पत्रकार पुरस्कार शिरीष नाईक दोडामार्ग, शोध पत्रकारिता पुरस्कार विष्णू चव्हाण,आंबोली ,उत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्कार सौ.संजना हळदिवे कणकवली, उत्कृष्ट समाज सेवा पुरस्कार समिल जळवी कुडाळ, आदर्श पत्रकार पुरस्कार गोविंद शिरसाट दोडामार्ग, ज्येष्ठ पत्रकार कै. विजय राऊत स्मृती पुरस्कार अभिजीत पणदुरकर शिरोडा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार विष्णू धावडे देवगड, जेष्ठ पत्रकार स्मृती पुरस्कार मिलिंद धुरी कुडाळ, ग्रामीण पत्रकार आनंद कांडरकर कुडाळ यांना जाहीर झाले आहेत.

लवकरच या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी सांगितले आहे म.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स