ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देवगडच्या पूर्वा केतकरची नॅशनल कॅरम स्पर्धेसाठी निवड.

देवगडच्या पूर्वा केतकरची नॅशनल कॅरम स्पर्धेसाठी निवड.

प्रकाशन: 15 Jan 2023 08:57 PM
वाचन संख्या 80

बांदा | राकेश परब : मुंबईतील दादर येथे पार पडलेल्या ५६ व्या महाराष्ट्र स्टेट कॅरम चॅम्पियनशिप मध्ये पूर्वा दीपक केतकर हिने यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा पार पडली होती. ग्रामसेवक दीपक केतकर यांची मुलगी व रोणापाल गावचे माजी सरपंच प्रकाश गावडे यांची नात पूर्वा केतकरची नॅशनल कॅरम स्पर्धेत निवड झाली आहे. पूर्वा दीपक केतकर ही देवगड इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे. पूर्वाच्या निवडीबाबत देवगड कॅरम असोसिएशनच्या वतीने भरण्यात आले आहे.पुर्वा हीला लहानपणापासून कँरम खेळाची आवड होती. तिच्या आई वडीलांनी पुर्वा ला या खेळासाठी नेहमी प्रोहत्सान दिले. तसेच तीला देवगड कँरम असोसिएशनचे चे सुद्धा सहकार्य लाभले. पुर्वा केतकर हीचे या यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स