ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
भाजपा वेंगुर्लेच्या वतीने स्वराज्य राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने स्वराज्य राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

प्रकाशन: 12 Jan 2023 07:07 PM
वाचन संख्या 114

विवेक परब | ब्यूरो चीफ : आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने भूमिपुत्रांना स्वराज्याचे देखणे स्वप्न दाखवणारी. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अतुल्य युगपुरुष घडवणारी. धर्मवीर संभाजी महाराजांसारखे अद्वितीय नरसिंह घडवणारी. स्वराज्याच्या माध्यमातून हिंदुस्थानातील पहिलं लोकशाही राज्य घडवणारी. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची आज जयंती तसेच हिंदू धर्माची पताका सात समुद्रा पलीकडे नेऊन हिंदू धर्माच्या उच्च प्रतीच्या तत्वज्ञानाचा जगात प्रसार करणारे योगीपुरुष स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. राष्ट्रमाता जिजाऊ आणि योगीपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपा तालुका कार्यालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुषमा खानोलकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, महीला मोर्चा च्या वृंदा गवंडळकर व रसिका मठकर, अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, बुथप्रमुख हर्षल परब, दिपक परब, प्रथमेश सावंत, कार्यालय प्रमुख छोटु कुबल इत्यादी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स