शिष्यवृत्ती परीक्षेत हेमांगी मेतरचे यश
मसुरे/ प्रतिनिधी :एस्.एल्.देसाई विद्यालय,पाटची विद्यार्थिनी कु.हेमांगी केशव मेतर ही इयत्ता आठवी मधून शिष्यवृत्तीपरीक्षेत ग्रामीण सर्व साधारण मधूनउत्तीर्ण झाली असून तिला शिष्यवृत्तीप्राप्त झाली आहे. तिच्या यशा बद्दल मुख्याध्यापक,शिक्षक,संस्थाचालक,पालक व ग्रामस्थानी तिचे अभिनंदन केले आहे. श्री भगवती हायस्कुल मुणगे चे निवती बंदर येथील सेवानिवृत्त शिक्षक तथा पत्रकार डी. टी. मेथर यांची ती पुतणी आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)