आचरा येथील प्रभावती महादेव परब यांचे निधन
विवेक परब/ ब्यूरो चिफ– आचरे पारवाडी येथील प्रभावती महादेव परब यांचे रविवार १ जारी रोजी आचरे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. आचरे पारवाडी समाजसेवक मंडळ सदस्य अकुश परब यांच्या त्या मातोश्री होय. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना, नातू, पणतू, जावई असा मोठा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)