ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सांगुळवाडी शाळेच्या शिक्षिका सौ. स्नेहलता राणे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई पुरस्कार ....!

सांगुळवाडी शाळेच्या शिक्षिका सौ. स्नेहलता राणे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई पुरस्कार ....!

प्रकाशन: 30 Dec 2022 11:34 PM
वाचन संख्या 257

🟡 मुंबई येथे ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीदिनी पुरस्काराचे वितरणमहाराष्ट्र शासनाचे २०२१-२२चे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाली असूनप्राथमिक गटात सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी शाळा नं १ च्या पदवीधर शिक्षिका सौ. स्नेहलता जगदीश राणे यांना ‘क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले’ राज्य शिक्षक गुण गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी मुंबई येते होणार आहे. या पुरस्कारची घोषणा गुरुवारी सायंकाळी जाहीर होताच सौ. स्नेहलता राणे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स