ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
परबवाडा ग्रामपंचायत भाजपाचे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच, सदस्य यांचा प्रसऺन्ना देसाई यांच्या हस्ते सत्कार

परबवाडा ग्रामपंचायत भाजपाचे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच, सदस्य यांचा प्रसऺन्ना देसाई यांच्या हस्ते सत्कार

प्रकाशन: 30 Dec 2022 10:14 PM
वाचन संख्या 64

विवेक परब- वेंगुर्ले : तालुक्यातील परबवाडा ग्रामपंचायत मध्ये सरपंच शमिका बांदेकर तर उपसरपंच पपू परब यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना (बाळू) देसाई यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुषमा खानोलकर, महीला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ.सारीका काळसेकर, ता.सरचिटणीस वृंदा गवंडळकर. ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, माजी उपसरपंच तथा नवनिर्वाचित ग्रां. सदस्य हेमंत गावडे, माजी सरपंच इनसिन फर्नांडीस, नवनिर्वाचित ग्रा. सदस्य संतोष सावंत, कार्तिकी पवार, अरुणा गवंडे, सूहिता हळदणकर, स्वरा देसाई, माजी उपसरपंच संजय मळगावकर, माजी ग्रा. सदस्य अर्चना परब, समीर चिंदरकर, सायमन आल्मेडा, प्रमोद नाईक, अनिल गवंडे, अजित गवंडे, सुनील परब, कांता देसाई, सचिन सावंत, किशोर गवंडे, सावळाराम साळगावकर, डॉ बाळू गवंडे, किरण पवार, अजित पवार, मंगेश परब, आदित्य परब, अक्षय परब, सर्वेश परब, शैलेश बांदेकर, आनंद शिरोडकर, अंजली टेमकर, पूर्वा पानकर, अजय गवंडे, सुभाष हळदणकर, शांती देसाई, सुचित्रा बांदेकर, सुवर्णा सावंत, सरिता परब, रवींद्र परब, रवी परब, मयुरेश परब, गायचोर मॅडम उपस्थित होते .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स