ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पळसब उपसरपंच पदी उध्दव ठाकरे सेनेचे अविराज परब बिनविरोध निवड.....!

पळसब उपसरपंच पदी उध्दव ठाकरे सेनेचे अविराज परब बिनविरोध निवड.....!

प्रकाशन: 30 Dec 2022 10:08 PM
वाचन संख्या 71

🟡 सरपंच पदी भाजपचे महेश वरक यांची बिनविरोध निवड..

विवेक परब/ ब्यूरो चिफ–पळसंब ग्रामपंचायत काही दिवसापूर्वी गावक-यांनी मिळून बिनविरोध केली होती. आज उपसरपंच पदाची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी अविराज परब यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने उध्दव ठाकरे शिवसेनेचे अविराज परब यांची बिनविरोध निवड झाली. त्यावेळी नवविर्वाचित सरपंच महेश वरक व उपसरपंच अविराज परब यांचा ग्रामपंचायतच्या वतीने चंद्रकांत गोलतकर यांनी अभिनंदन केले व पळसंब गावाच्या सर्वागीन विकासासाठी पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या . यावेळी निवडणूक अधिकारी सवंगडे पळसंब सरपंच महेश वरक माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, माजी उपसरपंच सुहास सावंत ग्रामसेवक अमित कांबळी, नवनिर्वाचित सदस्य सत्यवान तेजम, संतोष परब सौ. स्मिता जुवेकर, सौ. राधिका तर्फे सौ. रसिका साटम, सौ. ऋतुजा सावंत, माजी सदस्य श्री अरुण माने, सौ. उज्वला परब, सौ. प्रणिता पुजारे, सौ. सिमा चव्हाण, ग्रामस्थ सुभाष तर्फे, कर्मचारी शैलेंद्र अणावकर, सौ. सलोनी पाटकर मॅडम उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स