कोल्हापूर विभागस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये रोझरी इंग्लिश स्कूल उपविजेता..!
मालवण | प्रतिनिधी : २४ आणि २५डिसेंबर २०२२ या कालावधीत यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक कॉलेज, सावंतवाडी येथे संपन्न झालेल्या कोल्हापूर विभाग स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये १७ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये मालवण येथील रोझरी इंग्लिश स्कूल मालवणच्या दिग्गज जाधव, इशांत वेंगुर्लेकर, विराज येरम यांनी उपविजेतेपद प्राप्त केले. सर्व विजेत्या मुलांचे रोझरी इंग्लिश स्कूल मालवण प्रशालेचे मुख्याध्यापक- फादर ऑल्विन घोन्साल्विस तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)