ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
त्रिंबकमध्ये युवा नेतृत्व किशोर त्रिंबककर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या अफाट प्रचाराचा प्रारंभ.

त्रिंबकमध्ये युवा नेतृत्व किशोर त्रिंबककर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या अफाट प्रचाराचा प्रारंभ.

प्रकाशन: 14 Dec 2022 03:03 PM
वाचन संख्या 202

शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थांसह भाजप कार्यकर्ते सहभागी.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबकच्या ग्रामपंचायत निवडणुकीला काही दिवस उरले असतानाच निवडणूकीची रणधुमाळी जोर धरु लागली आहे.
त्रिंबक ग्रामपंचायतीचा प्रचारात जनता पार्टी पुरस्कृत गाव विकास पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार किशोर रामचंद्र त्रिंबककर यांच्या नेतृत्वाखाली झंझावाती प्रचाराने आघाडी घेतली असून गावातून त्यांना व त्यांच्या पॅनेलला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे.

या प्रचारात उमेदवार संतोषी सावंत, स्नेहलता मेस्री. नेहा वेंगुर्लेकर, आशिष बागवे, सुचिता घाडीगांवकर, प्रभाकर त्रिंबककर, पद्मजा साटम, विलास लोके, विजय सावंत, शेखर सुतार, अशोक बागवे, विवेक जाधव, संजय जाधव, अजय जाधव, एकनाथ घाडीगांवकर, अर्चना बागवे, चंद्रकांत मेस्री, संदिप मेस्री, साटम बुवा यांच्यासह सकाळी शेकडो ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरीक, जनता पार्टी कार्यकर्ते उपस्थित आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स