ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तरंदळेतील अनेक सक्रीय कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील..!

तरंदळेतील अनेक सक्रीय कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील..!

प्रकाशन: 11 Dec 2022 06:13 PM
वाचन संख्या 60

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त॔रदळे गावात आज अनेक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबाची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

कणकवली तालुक्यातील तरंदळे गावातील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी बाळासाहेबाची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी ब्रिगेडिअर सुधीर सावंत,जिल्हाप्रमुख संजय आंग्रे ,तालुकाप्रमुख भूषण परुळेकर,विधानसभा क्षेत्र प्रमुख सावंत, भास्कर राणे , महेश तेली,यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
तर॔दळेतील पक्ष प्रवेश करणार्या कार्यकर्त्यांमध्ये सागर गवाणकर, प्रदीप कदम यांचा समावेश आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स