त्रिंबक साटमवाडीतील श्री. महापुरुष देवस्थान येथे आज सत्यनारायण महापूजे निमित्त दशावतार नाट्य प्रयोग.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक साटमवाडीतील ‘श्री महापुरुष देवस्थान’ येथे आज सोमवार ५ डिसेंबर रोजी सत्यनारायण महापुजे निमित्त रात्रौ ठिक १९ वाजता, कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर कुडाळ यांचा ‘अर्धशिरा’ नावाचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. तरी भाविक भक्तांनी सत्यनारायण महापुजेच्या तिर्थप्रसादाचा व नाट्यरसिकांनी दशावतार नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ त्रिंबक साटमवाडी यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)