ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे येथे ४ डिसेंबरला 'विनाशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन' शिबिराचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे येथे ४ डिसेंबरला 'विनाशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन' शिबिराचे आयोजन.

प्रकाशन: 02 Dec 2022 06:56 PM
वाचन संख्या 62

मालवण तालुका पत्रकार समिती व भंडारी समाज महासंघाचा पुढाकार ;आर पी बागवे हायस्कूल व उच्च माध्यमिक तांत्रिक विद्यालय मसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार उपक्रम.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका पत्रकार समिती, भंडारी समाज महासंघ आणि आर पी बागवे हायस्कूल व उच्च माध्यमिक तांत्रिक विद्यालय मसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर रविवार ४ डिसेंबरला सकाळी ९ ते ११ या वेळेत आर पी बागवे हायस्कूल मसूरेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कनिष्ठ अनुवाद अधिकारी मुंबई सीमा शुल्क भारत सरकारचे सत्यवान यशवंत रेडकर हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. हे मार्गदर्शन शिबिर विनाशुल्क असून तालुक्यातील विद्यार्थ्यांनी, पालकांनी याचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी
अर्चना कोदे ९४२०८२२५५२
आणि दत्तप्रसाद पेडणेकर ८४२११४५८२७
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स