आज मालवणात " ए ,आपण चहा घ्यायचा का…?"
मामा वरेरकर नाट्यगृह येथे दोन अंकी नाटक.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आज सोमवार दिनांक २१ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता श्री अधिकारी नाट्य, कला, क्रिडा मंडळ कलमठ निर्मित दोन अंकी नाटक ” ए आपण चहा घ्यायचा ? ” या दोन अंकी नाटकाचा प्रयोग होणार आहे.
तरी नाट्य रसिकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून या नाटकाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)