राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधी , न्याय विभाग आणि ऊर्जा विभागाचे दोन महत्वपूर्ण निर्णय.
मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्य मंत्रिमडळाच्या आज झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णय घेतले गेले.
माणगांव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे न्यायालये स्थापन करून पदनिर्मिती करणार असल्याचा निर्णय विधी व न्याय विभागाने घेतला आहे .
तसेच ऊर्जा विभागाच्या एका निर्णयानुसार अती उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित धोरण जाहीर होणार असल्याचे समजते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)